सदगुरू सेवा मंडळाचे विविध उपक्रम


अन्नदानउपक्रम


सरकारी दवाखाना ,डोळ्यांचे हॉस्पिटल व नवजात शिशु माता वॉर्ड मध्ये त्यांचा गरजे नुसार पोषक आहार वाटप ,

आदिवासी वस्त्या ,तांडे,ऊस तोड कामगार कापुस जिनींग कामगार वस्त्यांमध्ये पोषक व पौष्टिक आहार वाटप ,

नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांना अन्नदान पूरग्रस्त भागातील लोकांना सुका खाऊ तसेच धान्य देऊन मदत ,गरजू लोकांना दिवाळी फराळ वाटप .




धुळे

अकोला

जळगाव

धुळे



धुळे

जळगाव

कांदळी

राजगुरूनगर



सोलापूर

सोलापूर


वृद्धाश्रम / अनाथाश्रम उपक्रम


वृध्दाश्रमाला भेट देऊन तेथील आजी आजोबां सोबत गप्पा गोष्टी व हितगुज साधणे आणि त्यांना पोषक अन्नदान .

Special child school ला भेट देऊन त्यांच्याशी गप्पागोष्टी व हितगुज करणे तसेच त्यांना खाऊ वाटप करणे , फळ वाटप करणे.



अनाथाश्रमाला भेट

अनाथाश्रमाला भेट

दिव्यांग मुलांच्या शाळेला भेट

दिव्यांग मुलांच्या शाळेला भेट



दिव्यांग मुलांच्या शाळेला भेट

दिव्यांग मुलांच्या शाळेला भेट

दिव्यांग मुलांच्या शाळेला भेट

दिव्यांग मुलांच्या शाळेला भेट



दिव्यांग मुलांच्या शाळेला भेट


वृक्षारोपण/पर्यावरणरक्षण उपक्रम


विविध शाळा परिसरात व इतर परिसरात वृक्षारोपण व पर्यावरणरक्षण करणे .

वाढत्या वायू प्रदूषणाचा विचार करून दिवाळीच्या निमित्याने गाईंच्या शेणा पासून पर्यावरण पूरक पणत्यांचे वितरण.



कापडी पिशवी बनवणे उपक्रम

मातीचे गणपती बनवणे उपक्रम

कांदळी येथील वृक्षारोपण उपक्रम

गोमाई पणत्या उपक्रम






आरोग्य शिबिराचे उपक्रम


बालक ,महिला, वृद्ध यांच्या साठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन ,महिला दिन,बालदिन या दिवशी दम्याच्या ( अस्थमा ) रुग्णांना मोफत औषध वाटप शिबीर .



जळगाव

अस्थमा शिबीर जळगाव






कपडे वाटप उपक्रम


आदिवासी वस्ती,तांडे ऊस तोड कामगार,कापुस जिनींग कामगार वस्त्यांमध्ये गरजुंना कपडे वाटप



जळगाव

जळगाव

धुळे

धुळे



सोलापूर

सोलापूर




शैक्षणिक उपक्रम


गरीब ,होतकरू,हुशार मुलांना त्यांच्या गरजे नुसार आर्थिक मदत करणे ,त्यांना वही,पेन, पेन्सिल वाटप .

मुलांसाठी विविध कला गुणांच्या कार्यक्रमाचे आयोजन ,मुलांमध्ये भारतीय संस्कृती ,संस्कार रुजावे वाढावे या साठी संस्कार शिबिराचे आयोजन .


जळगाव

संस्कार शिबीर जळगाव

राजगुरूनगर

राजगुरूनगर





अध्यात्मिक उपक्रम


भक्त साधु संत यांच्याकरिता भक्तनिवास बांधणे ,भजन ,पूजन प्रवचन, कीर्तन व स्वाध्याय आणि गुरू पूजन करणे.

अन्नछत्र इमारतीचे बांधकाम करून महाप्रसाद अन्नदान करणे.

ध्यान योग केंद्र सुरू करणे.

मंदिरांना त्यांच्या गरजेनुसार मदत करणे.



साधु संतांच्या आश्रमाला भेट

साधु संतांच्या आश्रमाला भेट

साधु संतांच्या आश्रमाला भेट

गोशाळेला भेट



गोशाळेला भेट

Copyright © Satguru Seva Mandal
Designed By Pawgi Infotech Services