सद्गुरू सेवा मंडळाचा इतिहास







सात्विक व दानशूर मनोवृत्तीचे धनी असलेल्या परमपपूज्य नंदु दादा यांनी सद्गुरू सेवा मंडळाची स्थापना केली आहे, या संस्थेतर्फे सामाजिक क्षेत्रात नाविण्यतेचा ध्यास घेत सकारात्मक समाज उभारण्याचे कार्य करणाऱ्या "सद्गुरु सेवा मंडळ" याचे संस्थापक अध्यक्ष प.पू.नंदू दादा हे आधारस्तंभ आहेत. त्यांच्यासारख्या सहृदयी व संवेदनशील व्यक्तिमत्वाच्या पाठबळावर संस्था मागील ८ वर्षापासून सेवा कार्य करत आहे.


अतिशय संवेदनशील मनोवृत्तीचे व सामाजिक जाणिवेचे भान असलेले गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व आणि परम पूज्य भक्तराज महाराजांचे परम शिष्य व जेष्ठ चिरंजीव म्हणजे आदरणीय परम पूज्य हेमंत दिनकर कसरेकर (नंदू दादा) समाजात घडणाऱ्या प्रत्येक चांगुलपणाच्या गोष्टींना परमपूज्य दादांचे आर्थिक मानसिक व नैतिक पाठबळ असते.


महिलांना स्वावलंबी करून सक्षम करणे आदिवासी भागात वैद्यकीय सेवा, भुकेल्यांना घास , गरजूंना वस्त्र, समाजाच्या विकासासाठी वेगवेगळे उपक्रम प.पू. नंदू दादा यांनी सद्गुरू सेवा मंडळ अंतर्गत राबवित आहेत.





Copyright © Satguru Seva Mandal
Designed By Pawgi Infotech Services